Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026: लाभ, पात्रता व संपूर्ण माहिती
मित्रांनो Balasaheb Thackeray Aapla Dawakhana Yojana 2026 या योजनेच्या माध्यमातून भारतातील आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक गोष्ट आपल्याला नेहमी दिसते जर गरीब माणूस आजारी पडला तर त्याच्यासमोर दोनच पर्याय असतात. एक तर खाजगी डॉक्टर कडे जा आणि हजारो रुपये खर्च कर किंवा सरकारी रुग्णालयात जा आणि दिवसभर रांगेत उभा राहा मित्रांनो झोपडपट्टीत राजणाऱ्या लोकांना खाजगी डॉक्टर … Read more