PM USP Scholarship yojna 2026: १२वी नंतर केंद्र सरकारची स्लॉलरशिप, पात्रता, रक्कम आणि संपूर्ण माहिती.

pm usp scholarship yojna 2026

भावांनो समजा तुमच्या घरात बारावी उत्तीर्ण झालेला मुलगा असो किंवा मुलगी तुमची घरची परिस्थिती सामान्य आहे. पुढे शिकायचं आहे पण फी कुठून आणायची हा प्रश्न आहे. अशा वेळी जर कोणी सांगितलं की सरकार तुम्हाला दरवर्षी २० हजार रुपये थेट बँक खात्यात देतं तर तुम्ही विश्वास ठेवाल का? बहुतेक नाही ठेवणार. पण हे खरं आहे. भारत … Read more