AICTE YASHASVI Scholarship 2026: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना 50 हजारांपर्यंत शिष्यवृत्ती! पात्रता, लाभ, पूर्ण माहिती.
भावांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो माझ्या ओळखीमध्ये एक मुलगा आहे जो की जळगाव जवळच्या एका छोट्या गावात राहत होत. त्याच्या घरची परिस्थिती ही खूप बेताची होती पण 12वी मधे त्याला चांगले मार्क्स देखील मिळाले होते. त्याने Mechanical इंजिनिअरिंग ला एडमिशन घेतलं. पण त्याच्या कॉलेज ची फी भरायला पैसे नाहीत या कारणामुळे Engineering सोडण्याचा त्याने विचार … Read more