Divyang Vivah Protsahan Yojana: महाराष्ट्र सरकार कडून दिव्यांगांना लग्नासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंतची मदत! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे यांची संपूर्ण माहिती.

divyang vivah protsahan yojana

मित्रांनो आपल्या समाजात दिव्यांग व्यक्तींच्या लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही तितकासा सकारात्मक नाही. अनेक कुटुंबांमध्ये दिव्यांग मुलगा किंवा मुलगी असेल तर तिचं लग्न कसं होणार ही चिंता कायम असते, आणि यातूनच अनेक दिव्यांग व्यक्ती आयुष्यभर लग्नापासून वंचित राहतात. दिव्यांग महिलांना तर याहून जास्त त्रास सहन करावा लागतो, कारण त्यांना महिला आणि दिव्यांग अशा दुहेरी भेदभावाला सामोरं … Read more