Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026: ज्येष्ठ नागरिकांना 30 हजारांपर्यंत मोफत तीर्थयात्रा! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

mukhyamantri teerth darshan yojana 2026

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2026 ही योजने म्हणजे समजा आपल्या मित्राने आपल्या सर्वांच्या घरात आजी किंवा आजोबा असतात त्यांचं एक स्वप्न नेहमी असतं. कधी आई म्हणते विठोबाच्या दर्शनाला जायचं तर कधी बाबा म्हणतात काशीला एकदा जाऊन यायचं आहे. पण कधी पैशांची अडचण कधी सोबत कुणी नाही तर कधी प्रकृती साथ देत नाही. आणि असंच वर्षांमागून … Read more

Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2026: शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप! अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती.

mukhyamantri saur krishi pump yojana 2026

भावांनो आपल्या महाराष्ट्रात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीज हा नेहमीच एक मोठा प्रश्न राहिला आहे. कधी लोडशेडिंग कधी रात्री वीज येते कधी वीज बिल इतकं जास्त येतं की शेतकऱ्याला परवडतच नाही. मग शेतकरी नेमका करणार काय? शेतात पाणी द्यायचं तर वीज हवी वीज नाही तर पीक जातं आणि पीक गेलं तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. आता माझ्या … Read more

Maharashtra Baby Care Kit Scheme 2026: पहिल्या प्रसूतीवेळी नवजात बालकासाठी 2 हजार पर्यंतची मोफत बेबी केअर किट! संपूर्ण माहिती

maharashtra baby care kit scheme 2026

सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्या शेजारच्या वहिनींना जेव्हा पहिलं बाळ झालं होतं तेव्हा त्यांना Maharashtra Baby Care Kit Scheme 2026 या योजनेबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि प्रसूतीनंतर दोन महिने उलटले त्यानंतर कुठेतरी त्यांना कळलं की सरकार मोफत किट देतं पण तोपर्यंत वेळ गेली होती आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही. हे वाचून … Read more

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana 2026: 5 लाख पर्यंत मोफत उपचार! पात्रता, लाभ, कागदपत्रे व संपूर्ण माहिती!

mahatma jyotirao phule jan arogya yojana 2026

आजकाल घरामध्ये जर कोणी व्यक्ती आजारी पडल कीवा मोठा आजार कोणाला झाला तर गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांकडे इतके पैसे नसतात की ते त्यांचा उपचार करू शकतील कारण आजकाल हॉस्पिटल आणि मेडिकल चा खर्च खूप जास्त वाढला आहे, अशा कठीण परिस्थित पैशाच्या कमीमुळे कोणाचे उपचार थांबायला नको आणि गरीब व गरजू लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा … Read more

Divyang Vivah Protsahan Yojana: महाराष्ट्र सरकार कडून दिव्यांगांना लग्नासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंतची मदत! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे यांची संपूर्ण माहिती.

divyang vivah protsahan yojana

मित्रांनो आपल्या समाजात दिव्यांग व्यक्तींच्या लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही तितकासा सकारात्मक नाही. अनेक कुटुंबांमध्ये दिव्यांग मुलगा किंवा मुलगी असेल तर तिचं लग्न कसं होणार ही चिंता कायम असते, आणि यातूनच अनेक दिव्यांग व्यक्ती आयुष्यभर लग्नापासून वंचित राहतात. दिव्यांग महिलांना तर याहून जास्त त्रास सहन करावा लागतो, कारण त्यांना महिला आणि दिव्यांग अशा दुहेरी भेदभावाला सामोरं … Read more

Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026: मुलींच्या भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारची देणार ५० हजार पर्यंत ची मोठी मदत!

majhi kanya bhagyashree yojana 2026

मित्रांनो आपल्या समाजात आजही मुलगी झाली की काही घरात तेवढा आनंद साजरा होत नाही जेवढा मुलगा झाला की होतो. शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च, भविष्याची चिंता यामुळे बरेच पालक मुलीच्या जन्माकडे ओझं समजून बघतात आणि यातूनच लिंग निवडीसारख्या चुकीच्या गोष्टींना खतपाणी मिळतं. पण हीच मानसिकता बदलण्यासाठी आणि मुलींना आर्थिक बळ मिळावं म्हणून महाराष्ट्र सरकारने माझी कन्या … Read more

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2026: मच्छिमार आणि मत्स्यशेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान! लाभ, पात्रता आणि GR ची संपूर्ण माहिती

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2026

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर मासेमारी करणारे मच्छिमार असतील किंवा गावागावात तळं खोदून मत्स्यशेती करणारे शेतकरी असतील या दोघांनाही एक समस्या नेहमी जाणवते. बोट घ्यायची तर पैसे नाहीत. तळ्यात मासळी पालन सुरू करायचं तर भांडवल नाही. मासे साठवायला Cold Storage नाही म्हणून मिळेल त्या भावात माल विकावा लागतो. आणि यातून मच्छिमार आणि मत्स्यशेतकरी दोघांचंही मोठं … Read more