Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026: मुलींच्या भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारची देणार ₹५०,००० पर्यंत ची मोठी मदत! ultimate guide आणि importance.
Majhi Kanya Bhagyashree Yojana 2026 ही राज्यामध्ये मुलींचे शिक्षण आणि आरोग्य सुधारणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, तसेच बालविवाह थांबवणे या महत्त्वाच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. आजही आपल्या समाजात अनेक ठिकाणी मुलगा आणि मुलगी यामध्ये फरक केला जातो, मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते, काही कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला येणे हे ओझ समजले जाते. हीच […]

