Swanath Scholarship Yojana 2026: अनाथ विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये मदत! योजनेची पात्रता, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती
मित्रांनो आजच्या काळात शिक्षण घेणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण ज्या मुलांनी त्यांच्या लहानपणीच आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावलं आहे आता त्यांच्यासाठी शिक्षण पूर्ण करणं खूप अवघड होऊन जातं. फी कशी भरायची, पुस्तकं कशी घ्यायची हे सगळे प्रश्न त्यांच्या डोक्यात सतत घोंगावत असतात. घरात कमावणारं कोणी नसलं की … Read more