Mukhyamantri Gramin Pashudhan Udyojkta Yojana 2026: लाभ, पात्रता आणि GR ची संपूर्ण माहिती.

mukhyamantri gramin pashudhan udyojkta yojana 2026

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. गाय म्हैस पालन करायचं असेल शेळी मेंढी पाळायची असेल कुक्कुटपालन करायचं असेल तर आता सरकार तुम्हाला लाखो रुपयांचं अनुदान देणार आहे. आणि हे ऐकून खरंच खूप छान वाटत. आता माझ्या ओळखीच्या एका काकांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. नगर जिल्ह्यातील एका छोट्या गावात ते राहतात … Read more