Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026: SC शेतकऱ्यांना 6 लाख 92 हजार रुपये लाभ! संपूर्ण माहिती
Dr babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2026 या योजनेची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. भावांनो शेतामध्ये काम करणारा एखादा SC किंवा नवबौद्ध शेतकरी तुमच्या ओळखीमध्ये आहे का? ज्या शेतऱ्याला विहीर खोदायची आहे पण त्यांच्याकडे पैसे नाहीत? ड्रिप लावायचं आहे पण त्याला खर्च परवडत नाही? तर आज मी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलोय. कारण महाराष्ट्र शासनाने 1 … Read more