AICTE Pragati Scholarship Yojana 2026: डिप्लोमा करणाऱ्या मुलींना दरवर्षी 50 हजार आर्थिक मदत! संपूर्ण माहिती
मित्रांनो आपल्या कुणाच्या ना कुणाच्या घरात एकतारी मुलगी डिप्लोमा करत असेल आणि तिच्या घरची परिस्थिती थोडी कमीआहे तर हे वाचा. कारण आज मी तुम्हाला एका अशा स्कॉलरशिप बद्दल सांगणार आहे जी खूप कमी मुलींना माहित आहे आणि ज्यामुळे दरवर्षी हजारो मुलींचं शिक्षण पूर्ण होतं. आता तुम्हाला सांगतो माझ्या ओळखीची एक मुलगी आहे नाशिकजवळची. घरची परिस्थिती … Read more