तुम्हाला तर माहितच आहे, आजच्या काळात भारतात नाही तर संपूर्ण जगात Startup Culture मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जस की Technology असो Digital Services असो Artificial Intelligence असो Agriculture असो आणि Healthcare सारख्या गोष्टींमध्ये रोजच अनेक वेगवेगळे आणि नवीन Startup तयार होत आहेत. पण मात्र startup च्या क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग अजूनही तेवढा वाढलेला दिसत नाही. पण अनेक महिलांकडे खूपच चांगल्या Business Idea आणि Innovation क्षमता आहे परंतु पैश्यांची अडचण म्हणा, योग्य मार्गदर्शनाचा न मिळेने किंवा Startup Ecosystem पर्यंत पोहोच नसणे ह्या सारख्या कारणांमुळे महिलांना त्यांचा स्वतःचा Startup सुरू करता येत नाही. त्यामुळे महिलांना Startup क्षेत्रात संधी मिळाव्यात आणि त्या स्वतः आत्मनिर्भर बनाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारने Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana सुरू केली आहे.
महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र राज्यामध्ये महिला उद्योजक स्टार्टअप इकोसिस्टम तयार करायची आहे. त्यामुळे महिलांनी फक्त job करनेचं नाही तर स्वतःचा व्यवसाय उभा करावा आणि इतरांना रोजगार द्यावा. हे Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे महिलांकडे असलेल्या नवीन idea नवीन Innovation आणि नवीन कौशल्यांना योग्य संधी मिळावी ह्या कारणासाठी महाराष्ट्र शासन Startup क्षेत्रामध्ये Women’s ला प्रोत्साहन देत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण आणि छोट्या शहरांमधील महिलांना Startup क्षेत्रात opportunity मिळावी यावर या योजनेत भर आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana यामध्ये महाराष्ट्र सरकार महिलांना नवीन Innovation आधाराव असलेले व्यवसाय चालू करायला प्रेरणा देत आहे. त्यामुळे खूप साऱ्या महिलांकडे आपल्या समाजामधील प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी उत्तम कल्पना idea असतात, उदाहरण जस शेती मधील नवीन Technology, महिलांची Safety त्यांचे solution, हेल्थकेयर Services, Online शिक्षणाचे मॉडेल्स किंवा Digital Business idea. अशा अनेक नवीन संकल्पनांन खर Startup मध्ये convert करण्यासाठी महिलांना समर्थन सोबतच Startup ची मोठी Ecosystem available करून देणे महत्त्वाचे होते. आणि यामुळेच खरतर उद्योजकांसाठी special आणि मोठी Startup योजना सुरू करण्यात आलेली आहे.
आताच्या कालयत महिलांनी फक्त job न करता स्वतःचा नवीन व्यवसाय उभा तयार करावा आणि खूप गरजू लोकांसाठी नवीन रोजगार उपाब्ध करावा सोबतच राज्याच्या देश्याच्या विकासात महिलाच योगदान द्यायला पाहिजे हा या योजनेचा मोठा विचार आहे. मुख्य तर ग्रामीण आणि छोट्या शहरांमधील महिलांसाठी Startup च्या नवीन क्षेत्रात संधी मिळावी या हेतूने शासन प्रयत्न करत आहे.
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana म्हणजे काय?
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana या योजनेच्या माधमातून महिला नेतृत्वाखालील आणि DPIIT Recognition (Department for Promotion of Industry and Internal Trade) असलेल्या Startup ला प्रेरणा/ प्रोत्साहन दिले जाते. आणि या Startup मध्ये महिलांचा कमीत कमी 51% सहभाग असायला पाहिजे हे आवशक आहे. त्याचबरोबर Startup हे नवीन कल्पनेचे म्हणजे Innovative असणे आवशक आहे. सोबतच त्यामध्ये रोजगार निर्मिती म्हणजेच Business Growth सोबतच Market Potential सुधा असणे आवाशक माणले जाते. त्यामुळे ही योजना खास करुन महिलांना Startup सुरू करण्याच्या हेतूने त्यांना योग्य Platform, Startup Ecosystem आणि शासनाचे प्रोत्साहन उपलब्ध करून देते.
या योजनेचा मुख्य उद्देश काय?
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojna म्हणजेच या योजनेचे उद्दिष्ट फक्त महिलांना आर्थिक सहाय्य देणे एवढेच नाही, तर या राज्यांमध्ये होतकरू महिला उद्योजकांची नवीन पिढी यांना तयार करणे हा देखील आहे आणि खाली या योजनेचे महत्त्वाचे उद्देश दिले आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना Startup या क्षेत्रामधे प्रेरणा देणे.
- राज्यात महिलांसाठी म्हणजेच महिलांच्या नेतृत्वात Women led Startups हे तयार करणे.
- नवीन आणि चांगल्या Innovation/ Idea ला प्रोत्साहन देणे
- महिलांसाठी नवीन संधी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणे महिलांना आर्थिक सक्षम करणे
- ग्रामीण भगत राहात असणाऱ्या महिलांना Startup च्या क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देणे
या योजनेत म्हणजेच Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana यात किती पैसे किंवा आर्थिक सहाय्य मिळते?
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana याचा लाभ महिलांना म्हणजेच त्यांच्या startup DPIIT (Department for Promotion of Industry and Internal Trade) Recognized आणि महिलांच्या नेतृत्वाखालील Startup यांना दिला जाणार आहे.
ह्या Startup मध्ये महिलांचा किमान सहभाग 51% एवढा असायलाच पाहिजे हे आवश्यक आहे. त्यासोबतच या Startup चे प्रत्येक वर्षी उत्पन्न हे रुपये 10 लाख ते रुपये 1 कोटी यामध्ये असायला पाहिजे आणि Startup पहिले कधीही Government कडून कुठलीही तत्सम Grant ही घेतलेली नसावी हे महत्वाचं आहे. आपले शासन हे Startup ची निवड त्याच्या Innovation, Business ग्रोथ, रोजगार निर्मिती capacity आणि मार्क़ेट मधले Potential यांच्या आधारावर ठरवता असते.
या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळू शकतो?
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana साठी महिला नेतृत्वाखालील Startup म्हणजेच महिलांचा नियंत्रणात्मक सहभाग यामध्ये असणे हे आवश्यक आहे.
तुमचं स्टार्टअप हा DPIIT (Department for Promotion of Industry and Internal Trade) Recognized Startup असला पाहिजे म्हणजेच
हा स्टार्टअप महत्वाच म्हणजे महाराष्ट्रातील असायला पाहिजे
Startup महाराष्ट्रात कार्यरत असणे आवश्यक आहे.
तुमच्या Startup मध्ये काहीतरी Innovation सोबतच नवीन idea असणे हे सुध्द खूपच महत्वाचे आहे.
या इनोव्हतिव्ह Startup चे वार्षिक म्हणजेच प्रत्येक वर्षी 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांच्या मधे असणे हे आवश्यक आहे.
आता हे पण समजून घ्या की Women-led Startup म्हणजे नेमक काय?
यामध्ये समजून घ्या Women-led Startup म्हणजे असा Startup असतो ज्या स्टार्टअप मधे स्वतः महिलांचा प्रमुख सहभाग असतो. यामध्ये महत्वाच म्हणजे महिला ही Founder असते आणि Startup वर महिलांचे नियंत्रण असते आणि त्यासोबतच सर्व निर्णय प्रक महिलांचा मुख्य सहभाग असतो
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana यामध्ये कोणत्या प्रकारचे स्टार्टअप हे पात्र ठरू शकतात?
सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना Innovation आणि नाविन्यपूर्ण असलेल्या Startup साठी आहे.
- Technology वर आधारित Startup- जस की Digital Services असतील Mobile Apps असतील AI वर आधारित सेवा किंवा Software इनोव्हेशन असतील.
- Agriculture Startup- जस की Smart Farming असेल Organic Farming असेल किंवा Agri-Tech Solutions असतील.
- Healthcare Startup- जस की Women Health Solutions असेल Digital Healthcare असेल किंवा Medical Technology असतील.
- Education Startup- जस की E-learning Platforms असतील Online Courses आणि Skill Development Apps असतील.
- Manufacturing Startup- जस की Eco-friendly Products असतील Handmade Brands असतील Innovative Manufacturing असेल.
तुमचा Startup निवडताना कुठल्या गोष्टी पाहिल्या जातात?
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana या योजनेनुसार महिलांसाठी असलेल्या ह्या स्टार्टअप ची निवड ही विविध नियमांवर आधारित असते.
Innovation- सर्वात आधी स्टार्टअप हा इनोव्हेटिव्ह असला पाहिजे.
Business Growth- या स्टार्टअप मधे भविष्यात हा Startup किती वाढू शकतो हे सुधा तपासून पाहिले जाते.
रोजगार निर्मिती- या Startup मुळे जास्तीत जास्त किती लोकांना रोजगार हा मिळू शकतो हे पण तेवढेच महत्चाचे आहे आणि ते तपुसून घेतले जाते.
Market Potential- या स्टार्टअप पासून उत्पादनाला किंवा सेवेला मार्किट मधे किती डायमंड आहे हे सुधा पाहिले जाते.
Scalability- हा Startup पुढे भविष्यात मोठ्या स्तरावर किती वाढू शकतो हे तपासले जाते.
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana ची अर्ज प्रक्रिया कशी आहे?
या स्टार्टअप मधे अर्ज हा Online पद्धतीने करावा लागतो.
अर्ज प्रक्रिया खाली स्टेप्स मधे दिली आहे
1 सर्वात आधी Startup Registration म्हणजेच Startup ची नोंदणी पूर्ण करावी लागते.
2 ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही DPIIT Recognition घ्या जो तुम्हाला Startup India Portal वरून घेता येतो DPIIT Recognition घेणे आवश्यक आहे.
3 आवश्यक माहिती खाली दिली आहे ती अचूक भरा
- स्टार्टअप साठी Founder Details अचूक ती भरा
- तुमच्या Startup ची सर्व माहिती भरा
- तुम्हाला तुमचा Business Model कसा आहे याची माहिती पुर्ण भरा
- आणि शेवटी तुमच्या Innovation बद्दल ची सर्व माहिती भरा
4 स्टार्टअप चे सर्व Documents कागदपत्रे ही Upload करा
5 तुमचं अर्ज एकदा तपासून घ्या आणि Submit करा.
Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे-
- तुमचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- PAN कार्ड असणे आवश्यक आहे.
- तुमच्या स्टार्टअप चे Startup Registration Certificate असणे आवश्यक आहे
- तुम्ही DPIIT Certificate काढलेले असावे.
- तुमच्याकडे तुमच्या पूर्ण Business Plan असणे आवश्यक आहे.
- स्टार्टअप साठी Bank Details लागतील
- सोबतच सर्व Financial Information लागणार आहे.
- तुमच्या स्टायप चे Company Registration Documents सुधा लागणार आहे.
अधिकृत GR
अधिकृत पोर्टल
हे पण समजून घ्या की तुमच्या कडे असलेल्या Business Plan मध्ये नेमके काय असावे?
कारण बऱ्याच डा एस होत की अनेक Startup फक्त तुमच्याकडे योग्य Planning नसल्या कारणाने Reject होतात. म्हणून बिझनेस प्लान खूप महत्त्वाचा आहे जो खाली डिटेल मधे दिला आहे.
नेमका तुमच्या कडे असलेला तुमचा Startup काय करतो? तुमच्या जवळ असलेला स्टार्टअप म्यूल नेमकी कोणती समस्या ही सोडवतो? तुमच्या स्टार्टअप चा Revenue Model नेमका काय आहे? तुमचं स्टार्टअप नेमका कुठला Market टारगेट करतो? तुआमच्या स्टार्टअप ची Financial Planning कशी आहे?
ही माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
आता Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana साठी अर्ज Reject होण्याची कारणे पण जाणून घ्या
खोटी माहिती दिल्यास अर्ज Reject होऊ शकतो.
स्टार्टअप मधे DPIIT चे Recognition नसल्यास तुमचं अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.
Innovation नसणे किंवा सामान्य म्हणजेच कॉमन असणारा व्यवसाय असल्यास देखील निवड होण्याची शक्यता खूपच कमी असते
Incomplete Documents म्हणजेच तुमच्याकडे पुरेसे कागदपत्रे नसतील तरीदेख तुमचं अर्ज Reject होऊ शकतो.
निष्कर्ष
Punyashlok Ahilyadevi Holkar Women Startup Yojana ही महाराष्ट्र राज्यातील खूप साऱ्या महिलांसाठी खूपच इम्पोर्टंट Startup ची योजना आहे. म्हणजे सर्व रह्यातील महिलांना Startup या मॉडर्न शेत्रात पुढे अग्रेसर करणे, नवीन Innovation असतील त्यांना प्रेरणा देणे सोबतच महिला स्वतः सक्षम व्हाव्यात आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण व्हावा हा Punyashlok Ahilyadevi Holkar women startup yojana चा मुख्य ध्येय आहे.
जर समजा तुमच्याकडे new Business Idea आहे आणि तुम्हाला जर स्वतःचा इनोव्हेटिव्ह Startup सुरू करायचा असेल, त्यासाठी ही योजना तुमच्या करिता सर्वात मोठी संधी आहे. त्यामुळे योग्य Planning योग्य Innovation आणि स्वतःच्या मेहनतीवर महिला स्वतःचा यशस्वी Startup हे उभा करू शकतात सोबतच इतरांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी सुधा निर्माण करू शकतात.
या काही महत्वाच्या टिप्स तुमच्यासाठी खूप कामात येईल
- तुमच्या स्टारूप साठी म्हणजेच योजनेचा लाभ घेण्यासाठी Innovation वर Focus करा.
- तुमची तुमच्या त्रातुप चा नाविन्यपूर्ण नवीन idea घेऊन तुमचा पूर्ण Proper Business Plan तयार ठेवा
- आता हे पण महत्त्वाच आहे तुम्ही Market मधे Research करा सध्या काय चालू आहे तुमच्या स्टार्टअप ला किती मागणी आहे
- खूप लोकांचं Startup Registration वेळेवर पूर्ण होत नाही आणि त्यांना नंतर या योजनेचा लाभ मिळत नाही.
- तुमच्या कडे असलेले सर्क Documents योग्य Upload करा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना म्हणजे काय?
महिलांसाठी सुरू केलेली ही एक Startup योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिला उद्योजकांना Startup क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि Women-led Startup Ecosystem तयार करणे हा आहे.
या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?
महिला नेतृत्वाखालील आणि DPIIT Recognized Startup या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
Startup मध्ये महिलांचा किती सहभाग आवश्यक आहे?
Startup मध्ये महिलांचा कमीत कमी 51% सहभाग असला पाहिजे.
DPIIT Recognition म्हणजे काय?
DPIIT म्हणजे (Department for Promotion of Industry and Internal Trade), Startup India Portal वरून Startup ला मिळणारी अधिकृत मान्यता म्हणजे DPIIT Recognition.
या योजनेसाठी Startup चे वार्षिक उत्पन्न किती असावे?
Startup चे वार्षिक उत्पन्न ₹10 लाख ते ₹1 कोटी यामध्ये असले पाहिजे.
कोणत्या प्रकारचे Startup या योजनेसाठी पात्र ठरू शकतात?
Technology, Agriculture, Healthcare, Education, Digital Services, AI आणि Innovation आधारित Startup ह्या योजने साठी पात्र असतात.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
तुम्हाला ह्या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो, Startup Registration, DPIIT Recognition आणि गरजेचे Documents Upload करून तुम्हाला अर्ज करता येतो.
या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
ह्या योजने साठी आधार कार्ड, PAN कार्ड, Startup Registration Certificate, DPIIT Certificate, Business Plan, Bank Details आणि Financial Information असे कागदपत्रे लागतात.
अर्ज Reject का होऊ शकतो?
चुकीची माहिती दिल्यावर कीव DPIIT Recognition नसल्यावर, अपूर्ण Documents किंवा Innovation नसल्यास अर्ज Reject होऊ शकतो.
या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
महिलांना Startup क्षेत्रात प्रोत्साहन देणे, Innovation वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा सर्वांत मुख्य उद्देश आहे.



