UGC NET सहाय्यक प्राध्यापक भरती 2026 – पदव्युत्तर उमेदवारांसाठी संधी
राष्ट्रीय परीक्षण संस्था (NTA) मार्फत UGC NET परीक्षा 2026 साठी अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. पदव्युत्तर उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही उत्तम संधी आहे. पदाचे नाव:Assistant Professor / JRF एकूण जागा:लवकरच जाहीर होणार शैक्षणिक पात्रता:मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी. वय मर्यादा:JRF – 30 वर्षांपर्यंत अर्ज पद्धत:ऑनलाईन अधिकृत वेबसाईट:https://ugcnet.nta.nic.in
UGC NET सहाय्यक प्राध्यापक भरती 2026 – पदव्युत्तर उमेदवारांसाठी संधी Read More »



