रेल्वे ग्रुप D भरती 2026 – १०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी
भारतीय रेल्वे विभागामध्ये ग्रुप D पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. १०वी पास उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. पदाचे नाव:ग्रुप D एकूण जागा:32000+ शैक्षणिक पात्रता:उमेदवार किमान १०वी पास असावा. वय मर्यादा:18 ते 30 वर्षे अर्ज पद्धत:ऑनलाईन अर्ज सुरू तारीख:लवकरच जाहीर होणार अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट:https://indianrailways.gov.in
रेल्वे ग्रुप D भरती 2026 – १०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी Read More »



