केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2026 साठी अधिसूचना लवकरच जाहीर होणार आहे. पदव्युत्तर उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
पदाचे नाव:
IAS / IPS / IFS
एकूण जागा:
लवकरच जाहीर होणार
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
वय मर्यादा:
21 ते 32 वर्षे
अर्ज पद्धत:
ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट:
https://upsc.gov.in



