भारतीय रेल्वे विभागामध्ये तिकीट कलेक्टर (TC) पदांसाठी भरती जाहीर होण्याची शक्यता आहे. १२वी पास उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
पदाचे नाव:
तिकीट कलेक्टर (TC)
एकूण जागा:
लवकरच जाहीर होणार
शैक्षणिक पात्रता:
१२वी पास
वय मर्यादा:
18 ते 30 वर्षे
अर्ज पद्धत:
ऑनलाईन
महत्वाच्या तारखा:
लवकरच जाहीर होणार
अधिकृत वेबसाईट:
https://indianrailways.gov.in



