भारतीय टपाल विभागामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. १२वी पास उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.
पदाचे नाव:
पोस्टल असिस्टंट / मेल गार्ड
एकूण जागा:
2000+ (अंदाजे)
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार १२वी उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा:
18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धत:
ऑनलाईन
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरू – लवकरच
अर्ज अंतिम तारीख – लवकरच
अधिकृत वेबसाईट:
https://indiapost.gov.in



